Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात
2331 जागांसाठी मेगाभरती
|
जाहिरात क्र.: नमूद नाही |
|||||||||||||||||||||
|
Total: 2331
जागा |
|||||||||||||||||||||
|
पदाचे नाव & तपशील:
|
|||||||||||||||||||||
|
शैक्षणिक पात्रता: 1. पद क्र.1: (i) पदवीधर (ii) शॉर्ट हैण्ड 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. 2. पद क्र.2: (i) पदवीधर (ii) शॉर्ट हैण्ड 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. 3. पद क्र.3: (i) पदवीधर (ii) संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील
प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि) (iii) MS-CIT किंवा CCC समतुल्य 4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके मोटार वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव 5. पद क्र.5: किमान 07वी उत्तीर्ण |
|||||||||||||||||||||
|
वयाची अट: 08
डिसेंबर 2025 रोजी [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] 1. पद क्र.1: 21 ते 38 वर्षे 2. पद क्र.2: 21 ते 38 वर्षे 3. पद क्र.3: 18 ते 38 वर्षे 4. पद क्र.4: 21 ते 38 वर्षे 5. पद क्र.5: 18 ते 38 वर्षे |
|||||||||||||||||||||
|
नोकरी ठिकाण: मुंबई, नागपूर आणि छ.संभाजीनगर |
|||||||||||||||||||||
|
Fee: ₹1000/- |
|||||||||||||||||||||
|
अर्ज करण्याची पद्धत: Online |
|||||||||||||||||||||
|
महत्त्वाच्या तारखा: ·
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जानेवारी 2026 (05:00 PM) ·
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल. |
|||||||||||||||||||||
|
महत्वाच्या लिंक्स:
|
|||||||||||||||||||||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा