SSC MTS Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांची मेगा भरती
जाहिरात क्र.: E/15/2025-C-2 |
||||||||||||
Total: 1075+ जागा |
||||||||||||
परीक्षेचे नाव: मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2025 |
||||||||||||
पदाचे नाव
& तपशील:
|
||||||||||||
शैक्षणिक पात्रता: 1. पद क्र.1: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य. 2. पद क्र.2: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य. |
||||||||||||
वयाची अट: 01
ऑगस्ट 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 1. MTS & हवालदार (CBN): 18
ते 25 वर्षे 2. हवालदार (CBIC): 18
ते 27 वर्षे |
||||||||||||
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत नोकरी |
||||||||||||
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही] |
||||||||||||
महत्त्वाच्या तारखा: ·
Online अर्ज करण्याची
शेवटची तारीख: 24 जुलै 2025
(11:00 PM) ·
परीक्षा (CBT): 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर 2025 |
||||||||||||
महत्वाच्या लिंक्स:
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा