BSF Constable Tradesmen Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात 3588 जागांसाठी भरती

BSF Constable Tradesmen Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात 3588

जागांसाठी भरती

जाहिरात क्र.: CT_trade_07/2025

Total: 3588 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

कॉन्स्टेबल (ट्रेड्समन)

3588

ऑनलाईन नोकरी

Total

3588

ट्रेड नुसार तपशील:

पद  क्र.

पदाचे नाव/ट्रेड

पद संख्या

पुरुष

1

कॉन्स्टेबल (कॉबलर)

65

2

कॉन्स्टेबल (टेलर)

18

3

कॉन्स्टेबल (कारपेंटर)

38

4

कॉन्स्टेबल (प्लंबर)

10

5

कॉन्स्टेबल (पेंटर)

05

6

कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन)

04

7

कॉन्स्टेबल (पंप ऑपरेटर)

01

8

कॉन्स्टेबल (अपहोल्स्टर)

01

9

कॉन्स्टेबल (वॉटर कॅरिअर)

599

10

कॉन्स्टेबल (वॉशर मॅन)

320

11

कॉन्स्टेबल (बार्बर)

115

12

कॉन्स्टेबल (स्वीपर)

652

13

कॉन्स्टेबल (वेटर)

13

महिला

14

कॉन्स्टेबल (कॉबलर)

02

15

कॉन्स्टेबल (टेलर)

01

16

कॉन्स्टेबल (वॉटर कॅरिअर)

38

17

कॉन्स्टेबल (वॉशर मॅन)

17

18

कॉन्स्टेबल (कुक)

82

19

कॉन्स्टेबल (स्वीपर)

35

20

कॉन्स्टेबल (बार्बर)

06

Total

3588

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

शारीरिक पात्रता:

पुरुष /महिला

उंची 

छाती

पुरुष

165 सें.मी.

75 सें.मी. व फुगवून 05 सें.मी. जास्त

महिला

155 सें.मी.

वयाची अट: 25 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST: फी नाही]

अर्ज करण्याची पद्धत: Online

महत्त्वाच्या तारखा: 

·         Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 ऑगस्ट 2025

·         परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स:

Important Links

Online अर्ज 

Apply Online

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा